गडचांदूर गुरुद्वारा चे संस्थापक परमिंदर सिंह सचदेव यांचे निधन ,,,,,,,,,,,,,,,,,,,

 

लोकदर्शन गडचांदूर👉 प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर दिनांक 10मार्च प्रतिष्ठित व्यापारी सरण सा मिल चे संचालक तथा गुरुद्वारा साधसंगत ,गडचांदूर चे संस्थापक सरदार परमिंदर सिंह सचदेव (67)यांचे अल्पशा आजाराने नागपूर येथे खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान 10 मार्च ला पहाटे एक वाजता दुःखद निधन झाले,
त्यांच्या पश्चात 2 मुले,राजू व गामा,2 मुली,सुना, जावई,नातवंडे, तथा बराच मोठा आप्त परिवार आहेत, अंत्यसंस्कार मुक्तीधाम, गडचांदूर येथे शोकाकुल वातावरणात करण्यात आले, याप्रसंगी शहरातील व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here