देऊळगाव राजा शहरात स्वच्छता अभियान चा फज्जा ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ♦️मुख्य मार्गावर जागोजागी कचरा ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ♦️डुकरांचा सुळसुळाट


,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन देऊळगाव राजा 👉(प्रा अशोक डोईफोडे)
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहेत, यावर करोडो रुपये खर्च केला जात आहेत, मात्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाणाऱ्या देऊळगाव राजा शहरात स्वच्छता अभियान चा पूर्ण फज्जा उडालेला दिसत आहेत, मुख्य मार्गावर तसेच इतर भागात कचरा,प्लास्टिक चे ढीग दिसत असून डुकरांच्या संचारामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहेत, दुर्गंधी सुटून आरोग्य धोक्यात आले आहेत,प्लॅस्टिक व कचरा ने नाल्या तुडुंब भरल्या आहेत,आता पावसाळा लागला आहेत, तेव्हा
नगर परिषद ने या गंभीर समस्या कडे तातडीने लक्ष वेधून स्वच्छता अभियान राबविण्यात यावे व मोकाट डुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहेत,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *