सरपटनाऱ्या प्रजातीची जागतिक पातळीवर दखल* ♦️जिल्ह्याच्या सरपटणाऱ्या प्रजातीच्या यादीत आणखी एक नाव समाविष्ट

  लोकदर्शन 👉 प्रा.अशोक डोईफोडे ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदुर : ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, -आंतरराष्ट्रीय स्तरावरील रेपटाइल्स एमफेबिएन आंतरराष्ट्रीय जनरल पेपरला,चंद्रपूर जिल्ह्यात एक नवीन प्रजातीची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली आहे, बांबू पिट वायपर ( चापडा असे ह्या प्रजातीचे नाव आहे…

ग्रामपंचायत नोकारी खु.येथे तहसील कार्यालय राजुऱ्याच्या वतीने महाराजस्व,शासन आपल्या दारी या शिबीराचे आयोजन करण्यात आले

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर आदिवासी व ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांना तहसील कार्यालयात फेरफटका मारावे लागते व एका कामासाठी अनेक अधिकाऱ्यांची मंजुरी घ्यावी लागत असल्याने कामास विलंब होतो. व काही लोकांना शासकीय कामाची माहीती तसेच शासकीय…

आर्या हेमंत पाटील हिचे क्रिकेट स्पर्धेत सुयश

  लोकदर्शन उरण 👉 (विठ्ठल ममताबादे   उरण दि 9 उरण तालुक्यातील बोकडविरा गावचे सुपुत्र हेमंत पाटील यांची कन्या आर्या हेमंत पाटील ही नेरूळ येथील रायन इंटरनॅशनल स्कूल मध्ये इयत्ता 9 वी मध्ये शिकत असून…

दिवंगत ज्येष्ठ कामगार नेते श्री श्याम पदाजी म्हात्रे साहेब यांचे पाचवे पुण्यस्मरण निमित्त विविध मान्यवरांनी वाहिली आदरांजली. ♦️आजही जनतेच्या मनात आहेत शाम म्हात्रे साहेब

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे उरण दि 9 दिवंगत ज्येष्ठ कामगार नेते श्री श्याम पदाजी म्हात्रे साहेब यांचे पाचवे पुण्यस्मरण खांदा कॉलनी येथे राहत्या घरी त्यांच्या सुकन्या कामगार नेत्या श्रुती म्हात्रे यांनी आयोजित केले होते. या…

आटपाडी पंचायत समिती गटविकास अधिकारी कार्यालया समोर आंदोलनाचा इशारा !

  लोकदर्शन 👉राहुल खरात आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बचत धामच्या इमारतीची देखभाल दुरुस्ती, साफसफाई, व सदर वास्तूचा सामाजिक कार्यासाठी वापर होणे बाबत….. मनोज भोसले गटविकास अधिकारी सो (वर्ग १) पंचायत समिती आटपाडी यांना निवेदन…