Home
Home Breaking News ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजपा नेते स्व.पुंडलिक उरकुडे यांच्या पुण्यतिथी निमित्त...

ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजपा नेते स्व.पुंडलिक उरकुडे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन ♦️लाभार्थ्यांना शिधापत्रिका व ब्लॅंकेट वाटप

 

लोकदर्शन घुग्घुस👉 शिवाजी सेलोकर

घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात रविवार, १८ जून रोजी भाजपा नेते स्व. पुंडलिक उरकुडे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी भाजपा नेते स्व. पुंडलिक उरकुडे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले तसेच लाभार्थ्यांना शिधापत्रिका तसेच ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.

यावेळी भाजपाचे अमोल थेरे, गणेश कुटेमाटे, विनोद चौधरी, सुरेंद्र भोंगळे, सुरेंद्र जोगी, प्रवीण सोदारी, सिनू कोत्तूर, वमशी महाकाली, हेमंत पाझारे,अक्षय झूरळे, ओम निखूरे, प्रणय शेंडे, मुकेश डुडुरे, संतोष ताजने, संदीप ताजने, वैभव बल्की, बाळकृष्ण खिरटकर, शंकर रासनाला, कैलास सोदारी, सुशील डांगे, निशा उरकुडे, सुनंदा लिहीतकर, शीतल कामतवार, खुशबू मेश्राम, नेहा कुम्मरवार, प्रीती धोटे, शारदा पवार, रेखा चौव्हाण, मंगला चौव्हाण, गीता सोळंखे, अनुसया चौव्हाण आदिंची सोबत उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here