



लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथील उपप्राचार्य विजय आकनूरवार 31 डिसेंबर ला सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांच्या रिक्त जागी जेष्ठ प्राध्यापक इंग्रजी विभाग प्रमुख प्रा प्रफुल्ल माहुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रा प्रफुल्ल माहुरे यांनी उपप्राचार्य पदाचा पदभार 2 जानेवारी ला स्वीकारला,याप्रसंगी संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे,प्राचार्या स्मिताताई चिताडे,एम सी व्ही सी विभागाचे प्रमुख प्रा अशोक डोईफोडे,तथा इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहेत.