25 ग्रामपंचायत निवडणुकीत 464 उमेदवार

लोकदर्शन 👉नितेश केराम

कोरपना तालुक्यात 25 ग्रामपंचा यतीच्या निवडणूका येत्या 16 तारखेला होणार असून एकूण 464 उमेदवार आपले नशीब आजमावत आहे या वेळी सरपंच थेट निवडूनक असल्याने सर्वांथ्याने राजकीय वेगळे ठरवनार आहे सरपंच पदाच्या 25 जागांसाठी 75 उमेदवार रिंगनात उतरले आहे
वनसडी ,वडगाव बीबी नांदा उपरवाही पार्डी ,बेळगाव रूपापेठ , दुर्गाडी ,चनई ,थुट्रा पिपडा कान्हाळ गाव, कातलाबोडी, धानोली ,सोनुर्ली, मंगळहिरा ,कोठोडा ,पिंपळगाव, खइरगाव ,परसोडा ,सावलहीरा, मांडवा लखमापूर ,या गावात निवडनूका होणार आहे ही निवडूनक राजकीय पंक्षाच्या चिन्हावर लढवली जात नसली तरी राजकीय पक्षाचे नेते आपल्या पॉंनलचा उमेदवार सरपंच पदावर निवडून यावा याकरिता स्थानीक आजी माजी आमदार जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख या सह अनेक नेते मंडळीचे गावागावात लक्ष असून राजकीय वातावरण चांगलीच तपू लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here