राम गणेश गडकरी सार्वजनिक वाचनालय, गडचांदूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

 

लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
दिनांक 02 ऑक्टोबर ला राम गणेश गडकरी सार्वजनिक वाचनालय, गडचांदूर ईथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी वाचनालयाचे अध्यक्ष श्री. . विठ्ठलराव मारोतराव थिपे होते. सचिव श्री. मनोहर बुऱ्हाण , प्रा. विजय आकनूरवार, . प्रा. अशोक डोईफोडे , ग्रंथपाल श्री. नागेश्वर रोहने उपस्थित होते
गडचांदूर शहरात 1992 पासून हे वाचनालय सुरू आहे वाचनालयात स्पर्धा परीक्षाचे पुस्तक उपलब्ध आहे विध्यार्थी वाचनालयाचा विना मूल्य लाभ घ्यावा वाचनालयात पुस्तक संख्या 7500 आहे मासिके 35, वृत्तपत्र 12, रोज येतात ,वाचनालयाची प्रगतीपथावर वाटचाल सुरू आहे असे ग्रंथपाल नागेश्वर रोहने यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here