प्रा. डॉ. हेमचंद दुधगवळी राष्ट्रीय पुरस्कारने सन्मानित।

,,,लोकदर्शन  ÷मोहन भारती

,,,,,,,,,
गडचांदूर,,
शरद पवार महाविद्यालय,गडचांदूर येथील प्रा. डॉ.हेमचंद दुधगवळी यांच्या विदर्भ-मराठवाड्याची प्रादेशिक कथा (समीक्षा)या ग्रंथास बाबुराव बागुल राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला
जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ,नागपूर च्या वतीने 27 मार्च ला दुपारी 12 वाजता दीक्षाभूमी, नागपूर येथील सभागृहात भन्ते सुरइ ससाई ,डॉ, चंद्रशेखर मेश्राम यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी महामंडळाचे अध्यक्ष प्रा दीपक कुमार खोब्रागडे,कार्याध्यक्ष डॉ, गोविंद कांबळे,कार्यवाह डॉ, रवींद्र तिरपुडे, सरचिटणीस सुजीत मुरमाडे ,डब्ल्यू सी एल चे महाप्रबंधक डॉ सुरेश घरडे,बंगलोर विद्यापीठ येथील हिंदी विभाग प्रमुख रोडमवार मॅडम,माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ, हेमचंद दुधगवळी यांना पुरस्कार ने सन्मानित करण्यात आल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जाते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here