लोकदर्शन 👉 राहुल खरात
आटपाडी गावचे सुपुत्र थोर साहित्यिक डॉ. शंकरराव खरात यांच्या स्मृतिदिन साजरा करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती.
दिनांक: ०९/०४/२०२२ वेळः सकाळी १०.०० वा. स्थळः नालंदा बुद्ध विहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, आटपाडी
= आयोजक =
साहित्यरत्न डॉ. शंकरराव खरात प्रतिष्ठान आटपाडी, जि. सांगली डॉ. रविंद्र शंकरराव खरात (उपाध्यक्ष) आयु. विलासराव खरात (सचिव)