प्रा. डॉ. हेमचंद दुधगवळी यांच्या ग्रंथास बाबूलाल बागुल राष्ट्रीय पुरस्कार जाहीर।                                           

लोकर्शन 👉 मोहन भारती


,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
शरद पवार महाविद्यालय,गडचांदूर येथील प्रा. डॉ.हेमचंद दुधगवळी यांच्या विदर्भ-मराठवाड्याची प्रादेशिक कथा (समीक्षा)या ग्रंथास बाबुराव बागुल राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ,नागपूर च्या वतीने 27 मार्च ला दुपारी 12 वाजता दीक्षाभूमी, नागपूर येथील सभागृहात उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहेत.
असे महामंडळाचे कार्याध्यक्ष डॉ, गोविंद कांबळे,कार्यवाह डॉ, रवींद्र तिरपुडे, सरचिटणीस सुजीत मुरमाडे यांनी कळविले आहे.
डॉ, हेमचंद दुधगवळी यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले जाते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here