जागतिक महिला दिनानिमित्त महिला घरकुल लाभार्थी यांचा सन्मान”

लोकदर्शन वालुर/प्रतिनिधी👉महादेव गिरी
जागतिक महिला दिनानिमित्त un घरकुल महिला लाभार्थी यांचा सन्मान पंचायत समितीच्या वतीने करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी विषणु मोरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन आरोग्य विस्तार अधिकारी सुधाकर धायडे,ग्रामीण ग्रहनिर्मान अभियंता रमेश गिरी, सरपंच भाऊसाहेब झोल,सरपंच रंगनाथ भाबट, उपसरपंच विषणु आवटे, ताराचंद भाबट होते.
यावेळी कार्यक्रममाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सावित्रीबाफुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून प्रतिमेस पुषपहार अरपण करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते घरकुल लाभार्थी महिला टमलबाई वाटुरेबबिताबाई वाव्हळ,शांताबाई लोखंडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे विस्तार अधिकारी सुधाकर धायडे यांनी अनमोल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचा समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष गटविकास अधिकारी विषणु मोरे यांच्या अध्यक्षीय भाषणाने करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here