,,,त्या सिमेंट रोडवरून एकेरी वाहतूक सुरु करा,,मागणी.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
पेट्रोल पंप चौक ते माणिकगड सिमेंट कंपनी पर्यंत च्या सिमेंट रोड चे एका बाजूचे काम जवळपास पूर्ण झाले आहेत, त्या मुळे सदर रस्त्यावरून वाहतूक सुरु करावी अशी मागणी केली जात आहेत,
सध्या एकाच बाजूने वाहतूक सुरु असल्याने वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे,
सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन तयार झालेला सिमेंट रोड वाहतुकीसाठी खुला करून एकेरी वाहतूक सुरु करावी. व दुसऱ्या बाजूच्या सिमेंट रोडचे काम तातडीने सुरू करून पूर्ण करावे,अशी नागरिकांची मागणी आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here