पोंभुर्णा नगर पंचायतीवर भाजपाचा झेंडा* *अध्‍यक्षपदी सौ. सुलभा पिपरे तर उपाध्‍यक्षपदी अजित मंगळगिरीवार

लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर पोंभुर्णा नगर पंचायतीच्‍या अध्‍यक्ष व उपाध्‍यक्ष पदाच्‍या निवडणूकीत भाजपाचा झेंडा फडकला असून अध्‍यक्षपदी भाजपाच्‍या सौ. सुलभा पिपरे तर उपाध्‍यक्षपदी अजित मंगळगिरीवार यांची निवड झाली आहे. पोंभुर्णा नगर पंचायतीच्‍या नवनियुक्‍त अध्‍यक्ष व उपाध्‍यक्षांचे…

आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण.

By : Mohan Bharti गोंडपिपरी :– आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने गोंडपिपरी तालुक्यात २५१५ ग्राम विकास योजना आणि जिल्हा खनिज निधी योजने अंतर्गत मंजुर झालेल्या विविध विकास कामांचे भुमिपूजन व लोकार्पण आमदार सुभाष धोटे यांच्या…

गोंडपिपरी नगरपंचायत निवडणुकीत भाजपा विकासाच्या बळावर सत्तास्थानी येईल – हंसराज अहीर

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर। चंद्रपूर – भारतीय जनता पार्टी ही कृतीशील असल्याने विकासाला धर्म मानुन कार्य करते. या पक्षाचे लोकप्रतिनीधी विकासातून आपल्या जबाबदारीचे निर्वहन करणारे आहेत. लोकांनी जेव्हा – जेव्हा सत्तेचा अधिकार दिला तेव्हा –…

पोंभुर्णा नगर पंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकविण्‍यासाठी प्रयत्‍नांची शर्थ करा*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर O *⭕भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांना आ. मुनगंटीवार यांचे आवाहन*   पोंभुर्णा ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीमध्‍ये रुपांतर केले. नागरिकांच्‍या आशिर्वादाच्‍या बळावर या नगर पंचायतीवर प्रथमतः भाजपाची सत्‍ता आली. पोंभुर्णा नगर पंचायत क्षेत्रात अभुतपुर्व…

गोंडपिपरीच्‍या विकासासाठी भाजपाला एक हाती सत्‍ता सोपवा-आ. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर। *⭕गोंडपिपरीत जाहीर सभा संपन्‍न* बेईमानी करुन सरकार स्‍थापन करणा-या शिवसेना-कॉंग्रेस-राष्‍ट्रवादी-कॉंग्रेस महाविनाश आघाडी सरकारने गेल्‍या दोन वर्षात महाराष्‍ट्राला केवळ समस्‍याच समस्‍या दिल्‍या. मी अर्थमंत्री असताना गोंडपिपरीच्‍या विकासासाठी भरीव निधी दिला. या नगर…

राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजनेतून ३६ लाभार्थ्यांना प्रत्येकी विस हजार रुपयांची मदत.

By : Mohan Bharti आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते लाभार्थींना धनादेशाचे वितरण. गोंडपिपरी :– राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजने अंतर्गत गोंडपिपरी तालुक्यांत एकूण ३६ लाभार्थ्यांना विस हजार रुपयांच्या (२०, ०००/-) धनादेशाचे वितरण आमदार सुभाष धोटे…

आमदार सुभाष धोटे यांनी घेतला गोंडपिपरी तालुक्याचा आढावा.

By : Mohan Bharti वेळगाव वीज पडून मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना ४ लाखाच्या धनादेशाचे वितरण. गोंडपिपरी :– आमदार सुभाष धोटे यांनी गोंडपिपरी येथील तहसीलदार यांच्या कार्यालयात तालुक्यातील सार्वनिक वितरण व्यवस्था, दक्षता समिती व अन्य विभागातील अधिकाऱ्यांची…

आमदार सुभाष धोटे यांची तारसा खुर्द येथे भेट : आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचे यंत्रणेला दिले निर्देश.

लोकदर्शन 👉मोहन भारती गोंडपिपरी :– तालुक्यातील मौजा तारसा (खुर्द) येथे डेंगू सदृश्य ताप व साथीच्या रोगाने थैमान घातल्याने गावातील लोक आजारी पडत आहेत. एवढेच नाहीतर डेंगू तापाने दोन बळी गेले अशी माहिती आमदार सुभाष धोटे…

पोंभूर्णा येथील एमआयडीसी कार्यान्वित करण्यासाठी शासन विशेष लक्ष देणार : उद्योग मंत्री सुभाष देसाई

लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर *आ. सुधीर मुनगंटीवार यांची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी चर्चा* चंद्रपुर जिल्ह्यातील आदिवासीबहुल मागसित पोंभूर्णा तालुक्याच्या ठिकाणी एम आय डी सी कार्यान्वित करण्याच्या दृष्टिने त्वरित संबंधितांना आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना देण्यात येईल तसेच या…

गोंडपिपरी तालुक्यातील साऱ्याच निवडणुका ताकतीने लढवू:संदीप करपे*

  *शिवसंपर्क अभियाना दरम्यान जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती* *शिवसंपर्क अभियानाला घडोलीतून सुरवात* गोंडपिपरि- शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे महाराष्ट्रासह संपूर्ण जिल्ह्यात सुरू असलेल्या शिवसंपर्क अभियान व पक्ष संघटन मजबुतिकरणाच्या दृष्टीने आज गोंडपिपरि दौऱ्यावर होते.दरम्यान…