— लोकदर्शन 👉– मोहन भारती — देशात कोरोनाच्या दुसर्या लाटेने थैमान घातले आहे ,त्यामूळे कोरोना लसिचे उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकारने तिन सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना लस निर्मितीची परवानगी दिलिय ,यात मुंबईतील हाफकिन्ं बयोफार्म्म्यास्युटिक कार्पोरेशन ली,या कंपनीला केंद्राने 65 कोटीच अनुदान जाहिर केल आहे, भारत बायोटेकला तन्त्रद्न्यद्वारे हाफकिन्ं दरमहा दोन कोटी लसिच ऊत्पादन करु शकते