भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने 9 सेवा सुशासन आणि गरीब कल्याण वर्ष घर चलो अभियानाला

लोकदर्शन 👉 मोहन भारती

कोरपणा तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या पारडी गावातुन मा प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांचे नऊ 9 सेवा सुशासन आणि गरीब कल्याण वर्षा निमित्त घर चलो अभियानाला मोठ्या उत्साहात सुरुवात श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वात पारडी गावातुन मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली नऊ वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामाची माहिती देण्यात आली व पांपलेट व स्टीकर देऊन 9090902024 या नंबर वर मिसकाल देऊन भाजपा सरकारला पाठिंबा द्यावा असे आवाहन करण्यात आले व प्रत्येक घरी जाऊन भेट दिली व हे अभियानाला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली प्रमुख उपस्थिती श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना, श्री यशवंत इंगळे भाजपा जेष्ठ नेते, श्री कार्तिक गोंडलावार युवा मोर्चा कार्यकर्ते तसेच इतर भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here