*गडचांदूर शहरात लोकप्रिय नेते मा हंसराज भैया अहीर यांच्या जन्मदिनानिम्मित दूध वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला*

लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर

दि 11/11/ 2023 ला अध्यक्ष मागासवर्गीय आयोग, भारत सरकार तथा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याचे कैवारी मा श्री हंसराज भैया अहिर यांचा जन्मदिवस त्याच्या जन्मदिनी शहरातील भाजपा युवा नेते निलेशभाऊ ताजने आणि नगरसेवक रामसेवकजी मोरे यांच्या विशेष नेतृत्वाखाली दूध वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी मा. हंसराजभैय्या अहिर यांना उदंड आयुष्य लाभो व भविष्यातील राजकीय वाटचाली करिता शुभेच्या देण्यात आल्या यात भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा यांचे सहकार्य लाभले .
यावेळी हजारोच्या संख्येत ग्रामस्ताने मोठ्या उत्साहाने दुधाचा स्वाद घेतला. कार्यक्रमा अंती भाजयुमो चे सदस्यांनी देशाचे पंतप्रधान यांच्या स्वच्छ भारत अभियानाचा संकल्प मनात ठेवून परीसर स्वच्छ करण्यात आला.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शहर अध्यक्ष सतीशजी उपलेंचवार, शहर महामंत्री हरिभाऊ घोरें ,ज्येष्ठ नेते शिवाजी सेलोकार, महादेवजी एकरे, गंगाधरजी खंडाळे, संदिपजी शेरकी, शिंगरू काका,हितेश चव्हाण,महेश घरोटे,शंकर आपुरकर,गणपत बुरडकर,शिरीष बोगावर, भाजयूमो तालुका अध्यक्ष रोहन जी काकडे, अजीम बेग,कृणाल पारखी, सुयोग कोंगरे, इम्रान पाशा,हरी कुसळे, विक्की मेळावार, अभिजित शेंडे, त्याचबरोबर फ्रेंड्स ऑफ बिजेपी चे प्रतीक सदनपवार, उत्कल बोढे,निखिल मोरे,दिवाकर जी नावडे, संजय राठोड, धवल घोरे,रोहित दुरतकर,राहुल पोद्दार, खन्ना गोंडे,अक्षय मेंढी, मयूर पोटदुखे, सुरज कंनाके, देवकते यांची उपस्थिती होती.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *