संदीप राक्षे यांना ज्ञानसिंधू साहित्यगौरव पुरस्कार जाहीर..

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन पुणे 👉 प्रा. अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
नाशिक येथील सुप्रसिद्ध असलेल्या ज्ञानसिंधू प्रकाशनच्या वतीने दरवर्षी सामाजिक साहित्यिक कला आणि आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्तींना ज्ञानसिंधू पुरस्कार देण्यात येतो यावर्षी ही विजयकुमार मिठे, यशवंत पाटील, शुभांगी पाटील, शकुंतला मांकड, सुमन अरघडे, छाया सोनवणे, कल्पना ठाकरे, राजेंद्र उगले, डी टी पाटील, किरण सोनार, नंदकिशोर ठोंबरे, संदीप राक्षे, रविंद्र मालुंजकर, संजय गोराडे, साहेबराव नंदन, बाळासाहेब भगत, रमेश नंदन, संगीता भामरे, ललित साळवे, सुनिता महाजन यांना विविध पुरस्काराने शनिवार दि २५ फेब्रुवारी २०२३ रोजी जयप्रकाश जातेगावकर, पुष्पराज गावंडे, शंकर बो-हाडे, भास्कर डोके, व वेदश्री काळे यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानसिंधू प्रकाशनचे प्रकाशक तान्हाजी खोडे यांनी केलेले आहे..
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here