



लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री सुशील बुजाडे 31 जानेवारी ला सेवानिवृत्त झाल्यामुळे कार्यालयात त्यांचा सत्कार करून भावपूर्ण निरोप देण्यात आला,
निरोप समारंभ च्या अध्यक्ष स्थानी नवनियुक्त जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री रवी मेहंदळे होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ कल्पना खोब्रागडे, वानखेडे, गायकवाड, चौरे,वैभव बोनगीरवार,डांगे,वासनिक, किलनाके,उपस्थित होते.
याप्रसंगी अमोल धात्रक, गणेश मिलमिले, सीमा ठाकरे,यांनी मनोगत व्यक्त केले, उपस्थित अतिथी नी सुशील बुजाडे यांच्या कार्याचा गौरव करून भावी आयुष्य साठी शुभेच्छा दिल्या, सुशील बुजाडे यांनी सत्काराला उत्तर देताना कार्यालबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले,
कार्यक्रमाला ,जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालयातील कर्मचारी, जिल्ह्यातील एम सी व्ही सी व द्विलक्षी संस्था मधील शिक्षक व कर्मचारी तसेच शासकीय आय टी आय येथील कर्मचारी उपस्थित होते,
कार्यक्रमाचे संचालन अमित काळे यांनी केले तर आभार प्रदर्शन गणेश मिलमिले यांनी केले,