दत्तमंदिरात हळदी कुमकुम व वाण वाटप कार्यक्रम वामन तुराणकर व सौ.माधुरीताई वामन तुराणकर द्वारे झाला संपन्न

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

नोकारी खु. दत्तमंदिर येथे परिसरातील गरोदर माता, व किशोर वयीन मुलींचे तसेच माता,वयोवृद्ध महिलांची आरोग्य तपासणी व औषध वितरण माणीकगड सीमेंट (अल्ट्राटेक) व प्रा.आरोग्य उपकेंद्र मानोली येथील डाॅ.स्नेहाताई मोते यांचे द्वारे करण्यात आली व याचा लाभ 250 महिलांनी घेतला तसेच पोषण आहारचे प्रात्यक्षिक व स्पर्धा आयोजित करण्यात आली या मध्ये नोकारी खु.,नोकारी बु.बाम्बेझरी येथील आंगणवाडी सेविका,आशा वर्कर व बचत गटातील महिलांनी पोषण आहार बनवुन भाग घेतला सौ.डाॅ.स्मृती सींग महिला तज्ञ माणीकगड सीमेंट ,डाॅ कु. स्नेहाताई मोते यांनी या आहारचे परीक्षण केले व सकस पौष्टिक व पुरेशा आहाराचे महत्त्व सांगीतले व हळदी कुमकुम ,वान व अल्पोपाहार देउन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
या वेळी आंबोरकर साहेब, राजेश झाडे साहेब सौ.स्मृती सींग माॅडम, कु.स्नेहा मोते माॅडम सौ.मनीषा ताई पेंदोर सरपंच , श्री.वामन तुराणकर उपसरपंच, श्री.वासेकरजी ग्रामसेवक, जंगु आत्राम ग्रा.प सदस्य,श्री. शिवमुर्ती गायलाड ग्रा.प सदस्य, श्री.ममता नागोसे ग्रा.प सदस्य, सौ.लक्ष्मीताई परचाके ग्रा.प सदस्य, सौ.सीमाताई गाऊत्रे ग्रा.प सदस्य, सौ.लताताई ऊईके माजी सरपंच,सौ. मोहीतकर माॅडम मुख्याध्यापिका सांगडा विद्यालया राजुरा,सौ.साधनाताई बतकीआंगणवाडी सेवीका,सौ.सिंधुताई भगत आंगणवाडी सेविका,सौ.बोरूलेताई आंगणवाडी सेविका,सौ.संगीता बतकी आशा वर्कर ,सौ.गुरगा नागोसे आशा वर्कर सौ.गीरजाबाई मडावि सी.आर.पी,ईंदुताई गौरकर,सचिव महिला संघ,सौ.कौशल्याताई परचाके अध्यक्ष महीला संघ ,सौ.रुपाली गेडाम,सिंधुताई हजारे तसेच 25 महीला बचत गटातील अध्यक्ष,सचिव व असंख्य महीला उपस्थित होत्या व वामन तुरानकर व सौ. माधुरीताई वामन तुरानकर यांनी सहकार्य व उपस्थिती बद्दल सर्वांचे आभार मानले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *