विद्यानगरी येथे मकरसंक्रांत निमित्ताने हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न

लोकदर्शन 👉प्रा. अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,
विद्यानगरी महिला मंडळ,च्या वतीने मकरसंक्रांत निमित्ताने हळदीकुंकू कार्यक्रमा चे आयोजन विद्यानगरी येथील व्यासपीठावर 20 जानेवारी ला आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्या सौ रश्मी भालेराव होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती मायाताई ताजने व इतर महिला उपस्थित होत्या,
याप्रसंगी महिलांचे विविध कार्यक्रम घेण्यात आले,
प्राचार्या भालेराव यांनी आपल्या भाषणात महिलांनी महिलांना सहकार्य केले तर अशक्य काहीच नाही, सगळं शक्य होते असे सांगितले,
सौ रंजना मोरे यांनी आपल्या भाषणात स्त्री मध्ये प्रचंड शक्ती असते रणरागिणी सुद्धा बनते असे सांगितले,
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ मेघा ताजने ,स्नेहा शिंगरु, कल्पना भोयर, प्रिया मत्ते,मंगला कोतपल्लीवार,पूजा डबलवार,शोभा पवार यांनी सहकार्य केले,
कार्यक्रमाचे संचालन सौ रंजना मोरे यांनी केले तर आभार सौ शीतल लेक्कलवार यांनी मानले,
कार्यक्रमात विद्यानगरी येथील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here