प्रा विजय आकनूरवार जीवन गौरव पुरस्कार ने सन्मानित

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
राजुरा तालुका पत्रकार संघ राजुराच्या वतीने आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथून उपप्राचार्य पदावरून नुकतेच सेवानिवृत्त झालेले जेष्ठ पत्रकार प्रा विजय आकनुरवार यांना जीवन गौरव पुरस्कार राजुरा मतदारसंघाचे आमदार सुभाषभाऊ धोटे यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आला याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार वामनराव चटप,सुदर्शन निमकर,संजय धोटे,माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे,आदर्श शिक्षण संस्थेचे सचिव अविनाश जाधव ,पत्रकार उमाकांत धोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here