त्या ओपन स्पेस च सौंदर्यकरण करा… 🔶कार्यवाही न झाल्यास उपोषण करणा

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदुर दि.११ जानेवारी कोरपना तालुक्यातील सिमेंटसिटी व सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या गडचांदूर नगरपरिषद तर्फे सहा सात महि्न्यापूर्वी शहरातील प्रभागात ओपन स्पेसची निर्मिती करण्यात आली. पण ते ओपन स्पेस तयार करत असताना प्रभागातील नागरीकामध्ये आनंदाचे वातवरन निर्माण झालं. परंतु त्या ओपंनस्पेस ला कपाउंडवाल व पेवर्स लावून ओपनस्पेस रामभरोसे सोडलं . पण त्यामधे सौंदर्यकरनाचा पता नाही. संपूर्ण शहरात प्रदूषण.दिवसेन दिवस वाढत आहे .त्या ओपनस्पेस मध्ये फुलंझाडं नाही. मुलांना खेळण्याचे साधन नाही. त्यामुळे संबधीत विभागाने कार्यवाही करावी. अंन्यथा उपोषणाचा करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला. यावेळी मयूर एकरे अतुल गोरे हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here