दर्पण दिनानिमित्त जेष्ठ पत्रकारांचा गौरव. ♦️ अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचा उपक्रम.

लोकदर्शन वालुर 👉 महादेव गिरी

वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले.म्हणुन ६ जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा करतात.निरपेक्षभावनेने ,निःपक्षपातीपणे सत्य व न्यायाची बाजू घेऊन सर्वसामान्य लोकांना दिलासा देणारे पत्रकार बांधव असतात.लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणुन पत्रकारांकडे पाहिले जाते.
या वेळी बाळशाञ्यी जांभेकर व मा.लोकमान्य बाळगंगाधर यांना अभिवादन करण्यात आले, या वेळी पञकार संघातील जेष्ट पञकार यांचा पञकार संघाच्या वतीने श्रीफळ,शाल,हार,देऊन सत्कार करण्यात आला या वेळी सेलू शहराचे मा.नगर अध्यक्ष विनोद बोराडे, अशोक काकडे ( मा.जि.प.बांधकाम सभापती) पञकार संघाचे तालूका अध्यक्ष लक्ष्मण बागल, डि.व्ही मूळे, कांचन कोरडे, नारायण पाटील, इसाक मामू,सुधाकर नरळदकर , अबरार बेग दिलीप डासाळकर,,मोहसिन मामू, निशार, पठाण, महमद इलियासभाई,दिलीप मोरे,अबरार बेग,रामेश्र्वर बहीरट, राहूल खपले,संतोष गरड,नितिन कूभंकर्ण,निळकंट पवार,निशिकांत रोडगे,महादेव गिरी, पूनमचद खोना, संजय मूंढे, राधाकिशन कदम, प्रताप काकडे, अशोक ऊफाडे,अशोकराव कासार , डाँ.सजंय लोंढे, आदीची ऊपस्थीती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here