गडचांदूर येथे क्रांती ज्योती सावित्री बाई याची 192 वी जयंती उत्साहात साजरी

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर येथील महात्मा ज्योतिबा फुले चौकात महात्मा ज्योतिबा फुले समाज विकास मंडळ व मजलिस ए आय एम आय एम यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांती ज्योती सावित्री बाई फुले याची 192 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली ,यानिमित्ताने मंडळाच्या वतीने तीन दिवस विविध कार्यक्रम घेतले, यात रांगोळी स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, चा समावेश होता,या स्पर्धेत महिला, व बालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला,3 जानेवारी ला महात्मा फुले चौकातून भव्य रॅली शहरातील प्रमुख मार्गाने ,काढण्यात आली, तत्पूर्वी सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, मिरवणुकीतील महिलांना आंबेडकर भवन जवळ फळ,व ,पाणी बोटल वितरीत करण्यात आले, यावेळी मजलिस चे तालुका अध्यक्ष मो.रफिक शेख,शहर अध्यक्ष मुनाफ शेख,युवा कमेटीचे मैनू बेग, शब्बीर शहा,कादर शेख,रऊफ शेख,शेख सोहेल,शेख युसुफ, तोसिफ सय्यद अली,महिला तालुका अध्यक्ष शमा शब्बीर शहा शेख दस्तगीर,शोएब जीलाणी,गीताबाई तेलतुंबडे,शेख खैरून बाई, व महात्मा फुले मंडळाचे संतोष महाडोळे,विनोद बोरुले,गणेश आदे, सूरज बोरूले,दिलीप नागोसे, शंकर शेंडे, महादेव गुरणुळे, मधुकर शेंडे, आकाश मादाडे,नितीन गुरनूले,चेतेन शेंडे, शेखर चौधरी,सूर्यभान सोनुले, दिनकर नागोशे, सुधाकर चौधरी सह सर्व समाज बांधव पुरुष ,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, महात्मा ज्योतिबा फुले समाज विकास मंडळ गडचांदूर च्या वतीने मजलिस ने सहभाग घेतला त्या बद्दल आभार मानले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here