आटपाडी हर्ष खरात इंग्लंड मध्ये चमकदार कामगिरी केली त्याबद्दल सत्कार !

 

लोकदर्शन आटपाडी 👉 ;राहुल खरात

जाहीर सत्कार,हर्ष मोहन खरात वय वर्ष 21रा आटपाडी जि सांगली हा ग्रामीण भागातील युवकाने इंग्लंड UK मध्ये जाऊन downpatrick cricket club मधुन क्रिकेट खेळून आलेला आहे म्हणून नांलदा बुद्ध विहार आटपाडी येथे कु. हर्ष यांचा सत्कार विलास खरात जेष्ठ नेते आंबेडकर चळवळीतील म
डी एम पाटील तालुका अध्यक्ष, काँग्रेस कमिटी ,आप्पा खरात डायरेक्टर, मोहन खरात माजी पंच , बाबुराव खरात, शरद वाघमारे, आप्पा मोटे, सुहास खरात, अर्जुन कदम, समाधान खरात ,गणेश खरात, रामचंद्र भिसे, सोना चंदनशिवे, प्रशांत खरात ,इत्यादी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते सर्वांचेआभार विलास खरात यांनी व्यक्त केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here