ए आय एम आय एम चा गडचांदूर शहर महामंत्री पदी शोएब जीलानी यांची नियुक्ती ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, तालुका उपाध्यक्ष पदावर शब्बीर शाह याची तर तालुका सचिव पदी कादर शेख याची नियुक्ती

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर
मजलिस ए इत्तेहादुल मुसलेमिल अर्थात ए आय एम आय एम या राजकीय पक्षाची ताकत दिवसेंदिवस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असद्दुद्दिन ओवेसी याच्या प्रभावी विचारसरणी, सर्व जाती धर्माच्या संविधानाच्या चौकटीत राहून जय भीम जय भीम जय सेवा या त्रि सूत्राच्या आधारावर पक्ष वाढत असून आज अनेक नागरिक पक्षात प्रवेश करीत आहे. याच धर्तीवर आपल्या हका साठी आपल्या सवैधानिक अधिकारा साठी व संविधानच्या रक्षणा साठी आज संसदेत आवाज उठवणारे एकमेव खासदार असदुद्दीन ओवेसी आहेत.त्याच्या विचारला प्रेरित होऊन चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष प्रा.नाहीद हुसैन,चंद्रपूर शहर अध्यक्ष शेख अझहर भाई,जिल्हा उपाध्यक्ष अमान अली,मौलाना याचे उपस्थितीत शहर महामंत्री शोएब जिलानी, तालुका उपाध्यक्षपदासाठी शब्बीर शहा,तालुका सचिव पदावर शेख यांनी पक्षात प्रवेश करून पदभार स्विकारला ,या प्रवेशा नंतर गडचांदूर शहर चे युवा कमिटी अध्यक्ष मैनू बेग,उपाध्यक्ष तोसिफ अली,सचिव शेख युसुफ यांनी तिघांचा ही कार्यालयात सत्कार केला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here