माननीय आ श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून पंचायत समिती कोरपणा येथे सॅनीटायझर मशीन चे लोकार्पण

0
328

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
÷पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या यशस्वी कार्यकाळ सात वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आमदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार वित्त, नियोजन,वन तथा पालकमंत्री यांनी सॅनिटायझर मशीन उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार या कार्यक्रमाचे उद्घाट श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना जिल्हा उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे श्री श्यामजी रणदिवे उपसभापती पंचायत समिती कोरपणा, श्री पाचपाटील उ श्रे संवर्गन विकास अधिकारी पं स कोरपना, श्री बैलनवार साहेब व इतर मान्यवर उपस्थित होतेकोरपना तालुक्यातील जनतेने माननीय आ श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे खूप खूप अभिनंदन केले व आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here