हंसराज आहिर यांची पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयाला भेट

 ———‘ लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर———- ÷पांढरकवडा जि यवतमाळ येथे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन परिसरातील कोरोना व्यवस्थेबद्दल चर्चा केली. पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयातील ट्रामा कोरोना हेल्थ सेंटर व लसीकरण केंद्राला ला भेट दिली व तेथे सेवारत डॉक्टर्स व परिचारिकांचा सन्मान केला व नवीन उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांट ची पाहणी केली. यावेळी पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयाचे प्रोफेसर, परिचारिका व भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *