जागतिक परिचारिका दिनानिमित्त कोविड रुग्णालय (सिव्हिल) चंद्रपूर येथे हंसराज अहीर यांनी प्रत्यक्ष भेटून परिचारिकांचा सन्मान केला

0
330

By : Shivaji Selokar 

आरोग्य सेवेत परिचारिकांची महत्वाची भूमिका आहे. कोरोना सारख्या कठीण काळात अविरत रुग्णसेवा करणाऱ्या सर्व परिचारिका भगिनींच्या कार्याचा सन्मान करून त्यांना पुढील सेवेकरिता सदृढ आयुष्याच्या अहीर यांनी सदिच्छा दिल्या. यावेळी शासकीय रुग्णालयाचे डॉ मोहारे, डॉ जीवने, डॉ ठाकरे व परिचारिका भगिनींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here