सब रजिस्टारने स्विकारली 70000 रु ची लाच

लोकदर्शन प्रती, शिवाजी सेलोकर *सापळाअहवाल* दि. 02/04/21 युनिट – औरंगाबाद, तक्रारदार- पुरुष, वय- 50 आरोपी लोकसेवक:- 1) श्री. लाटे , पद- सब रजिस्ट्रार,, वर्ग (2) नेमुणक- गंगापूर, जि.औरंगाबाद 2) श्री. कांबळे (खाजगी इसम) लाचेची मागणी–…