कोरोना आचारसंहितेचे पालन करून भा ज पा जिल्हाध्यक्ष भोंगळे यांनी साजरा केला स्थापनादिन

भाजपाचा ४१ वा वर्धापनदिन ध्वजारोहण व केक कापून व्यक्त केला आनंद दि 6 / 4/2021 शिवाजी सेलोकर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात शासनाने जमावबंदी व संचारबंदी लागू केली आहे. याचा पूर्ण सन्मान करीत भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे…