निसर्गॠषी निसर्गात विलीन !

0
61

सुप्रसिद्ध पर्यावरणवादी, “चिपको” आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा यांनी हृषिकेशमधील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. कोविद-19 च्या संसर्गाने या निसर्ग ॠषीचे 94 व्या वर्षी आज निधन झाले…. निसर्ग रक्षणासाठी आयुष्यभर झटणारे, शेतकरी, कामकरी आणि मागास बांधवांच्या मुलभूत प्रश्नांविषयी विलक्षण आस्था असणारे बहुगुणाजी यांच्या सारखे मनस्वी व्यक्तीमत्व पुन्हा होणं नाही…

#भावपूर्ण_श्रध्दांजली!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here