वायू सेनेचे सेवानिवृत्त अधिकारी दत्तात्रय शिंदे यांचे निधन

 

लोकदर्शन बार्शी 👉अनिल देशपांडे
9423332233

भारतीय वायू सेना दलातील सेवानिवृत्त वॉरंट ऑफिसर श्री.दत्तात्रय लक्ष्मण शिंदे वय ८२ यांचे आज दुःखद निधन झाले,त्यांनी भारतीय वायू दलात २६ वर्ष सेवा केली त्यामध्ये त्यांनी संपूर्ण भारतातील विमान तळावर आपली सेवा बजावली.. तसेच त्यांनी पंजाब,आसाम,गुजरात,कर्नाटकातील हवाई तळावर विशेष सेवा बजावली…वायू दलातुन सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी भारतीय रेल्वे मध्ये सेवा केली.
त्यांच्या पश्चात पत्नी श्रीम. सुशीला,मुलगा डॉ.वैभव,सून सौ.मनीषा देसाई-शिंदे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (प्र) जिल्हा परिषद कोल्हापूर व मुलगी डॉ वैशाली जावई व नातवंडे असा परिवार आहे…

अनिल देशपांडे बार्शी
९४२३३३२२३३

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here