दुबई, अबूधाबी आणि शारजा येथे सहभागी होणाऱ्या सर्व सन्माननीय मान्यवरांचे हार्दिक स्वागतचा कार्यक्रम करण्यात येत आहे.
लोकदर्शन 👉 राहुल खरात
४ थे आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलन दुबई, अबूधाबी आणि शारजा येथे दिनांक ७ व ८ नोव्हेंबर रोजी भव्य प्रमाणात संपन्न होत आहे. या संमेलनाची संपूर्ण नोंदणी फी यापूर्वी १,२०००० ( एक लाख वीस हजार रुपये) रुपये होती. ती फक्त आता १०००००(एक लाख रुपये) रुपये करण्यात येत आहे. या संधीचा आपण जरुर लाभ घ्यावा.आणि लवकरात लवकर नोंदणी फी जमा करुन दुबई येथील विश्व साहित्य संमेलनात सहभागी व्हावे हिच विनंती.
प्रा. डॉ. दीपककुमार खोब्रागडे
अध्यक्ष
जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ
मोबाईल नंबर: 9049046810
*संयोजन टीम,*
*राहुल खरात,*
*प्रा सुरेखा भालेराव*





