Home
Home राजकीय *प्रहार जनशक्ती पक्षाच्या कोरपना तालुका अध्यक्ष पदी विनोद शिंदे यांची निवड* ...

*प्रहार जनशक्ती पक्षाच्या कोरपना तालुका अध्यक्ष पदी विनोद शिंदे यांची निवड* *♦️पक्ष प्रमुख बच्चू कडू यांचे हस्ते नियुक्ती पत्र*

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुका प्रहार जनशक्ती पक्ष हा रुग्णसेवा समाज सेवा व सामाजिक विचारावर चालणारा पक्ष आहे बच्चू भाऊ कडू यांचे विचार व त्यंच्या कामावर प्रभावित होऊन विनोद शिंदे यांनी जिल्हा अध्यक्ष बिडकर यांच्या सोबत काम केले शिंदे त्याचे काम पाहून जिल्हा अध्यक्ष बिडकर यांनी विनोद शिंदे यांची तालुका अध्यक्ष पदी निवड केली बच्चू भाऊ कडू यांच्या हस्ते शिंदे यांना तालुका अध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले सर्व स्तरातून शिंदे यांना शुभेच्छाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here