देहूरोडं पोलिस स्टेशन परिसरात स्वछता मोहिम राष्ट्रपिता महत्मा गांधी जयंतीनिमित्त स्वछता अभियान*

लोकदर्शन प्रतिनिधी👉 स्नेहा उत्तम मडावी

स्वछतेला प्रधान्य देनारे मा.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सहेब यांनी केलेल्या आवाहानुसार
देहूरोड पोलिस स्टेशनच्या परिसरत स्वच्छता मोहिम राबवण्यात आली श्रमदानाने स्वछता अभियान देहूरोड पोलीस स्टेशन सर्व पोलीस कर्मचारीनी व सेलिब्रेटी ही उपस्थित व कार्यकर्ते खूप मोठ्या संख्याने आले होते महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता आभियान सर्वांनी हातात झाडू घेऊन सर्व परिसर स्वच्छता केली राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त आदल्या दिवसी स्वछता अभियान कारण्यात आली तसेचं उपस्तीत प्रमुख पाहुणे अभिनेत्री आरती बनसोडे आभिनेत्री अर्पिता कातोरे अभिनेता सुनिल शिंदे अभिनेता मारुती पोतदार अभिनेत्री सई दौडकर आशा संतोष यादव सामाजिक न्याय विभाग मोहिणी आभिनेता विक्रांत देशामुख ,मिनाक्षी बिरादार
आध्यक्षा , कृष्णा दाभोळे सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा, रमेश पवार सुषमा व्यकंट कोपरे ,शरद फंरादे , प्रेम हाके ,पोलिस आमलदार, देहूरोड पोलिस स्टेशन मिताली चव्हान पोलिस स्टेशन अमलदार वसाहत, देहूरोड पोलिस स्टेशन वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुर्यवंशी, तंतरपाळे पुणे शहर आंबेडकर विचारमंच, अशोक गायकवाड बुद्धविहार समिति सरचिटणीस देहुरोड , कुमारी ऋतुजा महानवर पञकार सुनिल ज्ञानदेव भोसले मिनल चव्हाण दिनानाथ चौरसिया सेवादल आध्यक्ष, प्रकाश साबले महेश गायकवाड सर्वांच्या उपस्तीत कार्यक्रम पार पडले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here