संकल्प बुद्धिस्ट मॉरीज ब्युरो अकोला च्या वतीने ५ मार्च रोजी वधू परिचय मेळाव्याचे आयोजन

 

लोकदर्शन अकोला 👉प्रतीक्षा इंगळे

अकोला ÷दिनांक 27फेब्रुवारी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे ११ ते ३ वर वधू परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे नियोजन समिती कडे पालकांनी परिचय पत्र पाठवावे तसेच या कार्यक्रमास जास्तीत जास्त समाज बांधवानी सहभाग नोंदवावा असे अहवान नियोजन समिती वतीने करण्यात आले आहे.
तसेच वर वधू पालक भेटीगाठी सोहळा संपन्न होणार आहे त्यावेळी राज्यातून आलेल्या वर वधू परिचय पत्राचे वाचन होणार आहे.वर वधू पाल्याची नोंदणी साठी संपर्क
१)नरेंद्र इंगळे फोन नं.९९६०३१५५५४ /८८८८४३७३३०
२)ज्योती गायकवाड
नं:-८९५६९२९२४३
३)सतीश होतोले फोन नं:-९९२३३०८४८०
४)दत्ता लोंढे नं:-९७६६८९६३३२
५) विकास गायकवाड नं:-९६२३२०८३०७
यांच्या कडे पाठवावे असे अहवान नियोजन समिती च्या वतीने देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here