केलो इंडिया निवड चाचणी मध्ये अंबुजा सिमेंट फॉउंडेशन च्या 7 विध्यार्थ्यांची निवड*

 

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

खेलो इंडिया निवड चाचणी मध्ये अंबुजा सिमेंट फॉउंडेशन उपरवाही तील 7 चमुंची निवड जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या निवड चाचणी मध्ये अंबुजा सिमेंट फॉउंडेशन उपरवारी येथील रोहित ताजने अंकुश सोनवणे श्रवण वेलाडी शुभांगी राठोड शिल्पा मांडवकर अनुश्री मांडवकर मान्यता आत्राम या 7 विध्यार्थ्यांची खेलो इंडिया स्पर्धेच्या निवड चाचणीमध्ये त्यांची निवड झाली आहे.या निवड चाचणीच्या यशस्वीतेकारिता मा सरोज अंबागडे मॅडम क्रीडा व शिक्षण विभाग प्रमुख तसेच सुरेश गावंडे व क्रीडाशिक्षक विक्की मुन यांचे मार्गदर्शन लाभले या सर्व स्पर्धेकारिता सर्व शालेय शिक्षक , मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख व गट शिक्षण अधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here