बीड च्या बंकटस्वामी विद्यालयाची शैक्षणिक वर्ष 2022- 23 ची सहल मोठ्या उत्साहात पार पडली

लोकदर्शन 👉 राहुल खरात

बीड ; पाटोदा येथील बंकट स्वामी विध्यालय ची सहल मोठ्या उत्साहात पार पडली

औरंगाबाद सिद्धार्थ उद्यान दौलताबाद देवगिरी किल्ला वेरूळ घृष्णेश्वर मंदिर नाशिक पंचवटी त्रंबकेश्वर शिर्डी शनिशिंगणापूर मोहटादेवी या ठिकाणी गेली होती मु.अ. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहल पार पडण्यासाठी खूप कष्ट घेतले विद्यार्थी विद्यार्थिनींनीही गुरुजनांच्या आज्ञेचे पालन करून सहल व्यवस्थित पार पाडली त्यामुळे सर्वांचे मुख्याध्यापक संजय सावंत यांनी आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here