गडचांदूर येथे राष्ट्रसंत भगवानबाबा यांची पुण्यतिथी साजरी

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
वंजारी समाज च्या वतीने गडचांदूर येथे राष्ट्रसंत भगवानबाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
डॉ, माधवराव केंद्रे यांच्या दवाखान्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, याप्रसंगी प्रा अशोक डोईफोडे, डॉ माधवराव केंद्रे,काकासाहेब नागरे,लक्ष्मण मिसाळ, धर्मराज मुंढे,विष्णू बढे,कृष्णा गर्जे,परशुराम मुसळे,शिवम नागरे,नितीन खैरे तथा इतर उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन तथा आभार प्रदर्शन काकासाहेब नागरे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here