

By : Shivaji Selokar
भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा भद्रावती तर्फे केंद्रीय मंत्री मा नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा हंसराज जी अहीर यांच्या उपस्थितीत भद्रावती शहरातील हमाल बांधव व इतर मजुरांना धान्य किट व मास्क वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा भद्रवती तर्फे मा नितीनजींना उदंड व निरोगी आयुष्य लाभो अशा सदिच्छा दिल्या.