शिक्षक दिनी श्री रेकोबा माध्यमिक विद्यालय व एस्.एस्. कुडाळकर हायस्कुल येथील शिक्षकांचा जनजागृती सेवा संस्था व लायन्स क्लब,मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार
मालवण (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर) गुरुविण न मिळो ज्ञान,ज्ञानविण न होई सन्मान.जीवन भवसागर तराया,चला वंदु गुरुराया.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस५सप्टेंबर.हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.याच शिक्षक दिनाचे औचित्य साधून जनजागृती सेवा संस्था,मुंबई व लायन्स क्लब मालवण…