

By : Mohan Bharti
राजुरा :– रामपूर ग्रामपंचायतचे सदस्य जगदीश बुटले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे राजुरा विधानसभा युवक काँग्रेसने सुद्धा मास्क आणि सॅनिटायजरचे वाटप केले. या प्रसंगी राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष एजाज अहमद, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अशोक राव, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष शेन्डे, महासचिव आकाश मावलीकर, भुपेश मेश्राम, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य कोमल पुसाटे आदी उपस्थित होते.