दोनशे किंटल महाप्रसाद, ५० ट्रॅक्टर व अडीच हजार स्वयंसेवक सेवेला

by : Ajay Gayakwad वाशिम मालेगाव-विदर्भाची प्रती पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या व लाखों भाविकांचे भक्तीस्थान ,शक्ती स्थान व श्रद्धास्थान असलेल्या नाथ नगरी श्री क्षेत्र डव्हा येथे श्री नाथनंगे महाराज यांच्या भव्य यात्रा महोत्सवा निमित्त आयोजित…