शेगाव ठाण्यातील पोलीस कर्मचारी डुकरे यांची अखेर बदली

by : Rajendra Mardane वरोरा : तालुक्यातील शेगांव (बु.) पोलीस ठाण्यातील वादग्रस्त पोलीस अंमलदार देवानंद डुकरे यांची अखेर चंद्रपूर पोलीस मुख्यालयात बदली झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. अधिक माहिती नुसार आर्थिक व्यवहार करुन…

जीएमआर वरोरा एनर्जी लिमिटेड कंपनी तर्फे मजरा (खु.) येथे वृक्षारोपण

by : Rajendra Mardane वरोरा : जीएमआर वरोरा एनर्जी लिमिटेड आणि जीएमआर वर लक्ष्मी फाउंडेशनच्या वतीने पर्यावरण संर‌क्षणासाठी मजरा (खुर्द) गावातील मामा तलाव परिसरातील चार एकर बंजर जमिनीवर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी…

गणेशोत्सव, ईद साजरी करताना ‘ जोश ‘ आणि ‘ होश ‘ यांचे तारतम्य बाळगावे : रवींद्रसिंह परदेशी

by : Rajendra Mardane वरोरा : ” गणेशोत्सव आणि ईद निमित्ताने जोश उफाळून येणं हे स्वाभाविक आहे. त्यातून येणारी उत्स्फूर्त प्रतिक्रियाही आपण समजू शकतो पण या प्रतिक्रियेलाही मर्यादा हव्यात. ‘ जोश ‘ असू द्या पण…

बंजारा परंपरेतील सार्वजनिक तिज महोत्सव उत्साहात साजरा

by : Rajendra Mardane *वरोरा* : बंजारा समाजातील महिलांच्या पुढाकाराने समाजाच्या परंपरेतील संस्कृतीचे दर्शन घडविणारा सार्वजनिक तिज महोत्सव नुकताच येथील कटारिया सभागृहात मोठया उत्साहात साजरा कऱण्यात आला. या महोत्सवात शहरातील जवळपास ३० बंजारा परिवारातील कौटुंबिक…

” मैत्री वाचकांशी, मैत्री पुस्तकांशी ” हा उपक्रम वाचन संस्कृतीला उभारी देणारा : योगेश रांजनकर

by : Rajendra Mardane वरोरा :  लोकांची पुस्तके वाचण्याची आवड वाढण्यासाठी त्यांना पुस्तकांशी जोडून देणे अतिशय महत्त्वाचे असल्याने ” मैत्री वाचकांशी, मैत्री पुस्तकांशी ” हा उपक्रम वाचन संस्कृतीला उभारी देणारा ठरेल , असे गौरवोद्गार वरोरा…

” मैत्री वाचकांशी, मैत्री पुस्तकांशी ” हा उपक्रम वाचन संस्कृतीला उभारी देणारा :  योगेश रांजनकर by : Rajendra Mardane वरोरा : लोकांची पुस्तके वाचण्याची आवड वाढण्यासाठी त्यांना पुस्तकांशी जोडून देणे अतिशय महत्त्वाचे असल्याने ” मैत्री…

ठक आर्ट गॅलरीतील चित्र प्रदर्शनीला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

by : Rajendra Mardane वरोरा : येथील नामवंत चित्रकार प्रल्हाद ठक यांनी उभारलेल्या आर्ट गॅलरी मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर स्वरक्ताने काढलेल्या चित्र प्रदर्शनीला तालुकावासीय प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कला शिक्षक प्रल्हाद ठक स्वरक्ताने चित्र बनविण्यासाठी…

15 ऑगस्टला चित्रकार प्रल्हाद ठक यांच्या वरोरा येथील कलादालनात स्वरक्ताने काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन

by : Rajendra Mardane वरोरा : जिल्ह्यातील कलाप्रेमी मुला – मुलींच्या कला अविष्काराला प्रोत्साहन देण्यासाठी येथील नामवंत कला शिक्षक, विश्वविक्रमी महा रांगोळीकार व राष्ट्रीय चित्रकार प्रल्हाद ठक यांनी ” ठक आर्ट गॅलरी (कलादालन) ” ची…

‘एक डाव भटाचा’ आनंदवनातील प्रयोगात्मक नाट्यशुभारंभ

by : Rajendra Mardane वरोरा :  राज कला मंदिर प्रस्तुत, सचिन मोटे ( हास्य जत्रा फेम) लिखित आणि राजेश चिटणीस दिग्दर्शित तसेच अभिजात नाट्यकलेचं दर्शन घडवून प्रेक्षकांना खळखळून हसविणाऱ्या नाट्यकलाकारांनी साकारलेल्या ‘ एक डाव भटाचा…

न.प. क्षेत्रातील सांडपाणी वाहून नेणारा नाला शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी

by : Rajendra Mardane * पीडित शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन वरोरा : नगर परिषद क्षेत्रातील माढेळी रोड परिसरातील सांडपाणी वाहून नेणारा नाला परिसरातील शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शहराला लागून असलेल्या शेतजमिनीवर नगर परिषदेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पावसाळ्यात…