By : Devanand Sakharkar
चंद्रपूर :
*#आदिवासी विकास विभाग, #महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने,* *#रक्षाबंधनाचे औचित्य साधून “विरांगणा राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण उपक्रम”* याचे लोकार्पण माननीय #मुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते, आज नियोजन भवन, #जिल्हाधिकारी कार्यालय, #चंद्रपूर येथे पार पडले.
*कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय मुख्यमंत्री श्री. #देवेंद्रजी_फडणवीस साहेब यांनी आभासी पद्धतीद्वारे केले. तसेच केंद्रीय मंत्री मां. श्री. नितीनजी गडकरी साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदिवासी विकास मंत्री मा. ना. प्रा. डॉ. श्री. अशोकजी उईके साहेब यांनी आभासी पद्धतीद्वारे भूषवले विशेष उपस्थिती म्हणून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष मा. श्री. हंसराज अहिर व चंद्रपूर विधानसभा चे आमदार श्री.किशोरजी जोरगेवार उपस्थित होते.*
या कार्यक्रमास उपस्थित महिला भगिनींनी राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!