महाराष्ट्र राज्यातील मराठा सगे सोयरे चा आदेश रद्द करण्यासाठी ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ⭕सिंनगाव जहांगीर फाटा येथे ओ बी सी समाजाचा रस्ता रोको आंदोलन ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन देऊळगाव राजा👉 प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
महाराष्ट्र शासनाने ओ बी सी मधून सगे सोयरे या सर्वांना आरक्षण देण्याचा आदेश पारित केला आहे,या आदेशाच्या विरोधात ओ बी सी नेते प्रा लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी वाडिगोंद्री येथे आमरण उपोषण सुरू केले आहेत, सदर उपोषणाबाबत शासन गंभीर नाही, कोणतीही दखल घेतली आहे, याच्या विरोधात आज सकाळी देऊळगाव राजा चिखली राष्ट्रीय महामार्गावरील सिंनगाव फाटा येथेओ बी सी समाज बांधवांनी रस्ता रोको आंदोलन केले, या आंदोलनात माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज कायंदे,गजानन काकड, दीपक बोरकर, पांडुरंग गिराम, दिनकर वाघ, हरिभाऊ वाघ, शंकर वाघ,अशोक वाघ, द्यानेश्र्वर वाघ, शंकर खरात, आकाश काकड, समाधान काकड, प्रकाश मिसाळ तथा इतर उपस्थित होते
रस्ता रोको आंदोलन मुळे काही काळ दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती, पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता, आंदोलकर्त्यांनी निवेदन तहसिलदार देऊळगाव राजा यांना दिले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here