नवनिर्वाचित खासदार मा.प्रतिभाताई धानोरकर यांचा योगा गृप, आनंदवन वरोरा तर्फे सत्कार ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन वरोरा👉 प्रा.अशोक. डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
चंद्रपूर -आर्णी लोकसभा निर्वाचन क्षेत्रातील नवनिर्वाचित खासदार मा.प्रतिभाताई बाळू भाऊ धानोरकर यांचा .१५ जून रोज शनिवार ला योगा गृप आनंदवन वरोरा तर्फे खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या निवासस्थानी शाल,श्रीफळ,व पुष्प गुच्छ देवून सत्कार करण्यात आला आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.त्याप्रसंगी योगा गृप चे प्रमुख रमेश ढवस सर,डाखरे सर,से.नि.प्राचार्य शरद जोगी सर, पिंपळशेंडे सर, आसूटकर सर, वाकडे सर, बावणे सर, रोगे सर, पांडे सर, वरफडे सर ,वांढरे सर, दडमल सर,कूडे सर,बूरीले सर पर्बत सर,अवघडे सर, पारोधे सर, मेश्राम सर, मडावी सर आणि इतर योगा गृप मधील सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here