By : Shivaji Selokar
गडचांदूर :
जय हिंद कॉटन कवठाळा येथे भारतीय कपास निगम (cci) मार्फत MSP रेट ७५२१ प्रति क्विंटल नुसर कापुस खरेदी २२/११/२०२४ रोजी सुरू कारण्यत आली
कृषि उत्पन्न बाजार समिति चे सभापति अशोकराव बावने, CCI इनचार्ज HB पटेल, जय हिंद कॉटन चे संचालक हंसराज चौधरी व शेतकरी वसंता बातखल, अनिकेत खनके, स्वप्निल झुरमुरे, शुभम थीपे, आकाश गोखरे, शुभम उरकुंडे इतर शेतकरी उपस्थित होते
CCI इनचार्ज आणि कृषि उत्पन्न बाजार समिती सभापति यानी शेतकरी बंधवाना MSP रेट नुसर कापुस खरीदी कुरू असे सांगितले आहे.