,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन देऊळगाव राजा 👉प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
तालुक्यात अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळताच १२ सप्टेंबर ला पहाटे १ वाजता मेहुणा राजा येथे अवैध रेती वाहतूक करणारे टीप्पर पकडले व त्यात अंदाजे तीन ब्रास वाळू असल्याचे कळते.
सदर कारवाई तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, नायब तहसीलदार प्रांजल पवार, कोतवाल शरद काकडे, विट्ठल हरणे यांनी केले, जप्त करण्यात आलेले टीप्पर पुढील दंडात्मक कारवाईसाठी पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.
Home Breaking News महसुल विभागाने मेहुणा राजा येथे अवैध रेती वाहतूक करणारे टीप्पर पकडले ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,